विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...

- विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...LIVE: हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार यांचे निधन निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी कायम, दोषींची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली #NirbhayaRapeCase कुडाळ - दहावीत कमी गुण मिळाल्याने 16 वर्षीय मुलीची आत्महत्या; नदीत सापडला मृतदेह राज्य सरकारची भूमिका ,विचारसरणी ही संतांची आहे, मनूची नाही - मुख्यमंत्री #devendrafadnavis #nagpur #sambhajibhide संभाजी भिडे तुकाराम महाराज आणि इतर संतांपेक्षा मनू विचार सरणी मोठी आहे, असे वक्तव्य करतात, हे काय चाललंय, याच्या मागे बोलविता धनी कोण : अजित पवार #sambhajibhide पावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना आज (सोमवार) सुटी घोषित, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा #VinodTawde विधानभवनातील तयारीसंदर्भात कमतरता करणाऱ्याची चौकशी करून कारवाई केली जाईल #nagpur #devendrafadnavis मुंबईत रविवारी दिवसभरात १२२ मिमी पावसाची नोंद #rain #monsoon #mumbai नागपूरच्या पुरातील पीडितांना नुकसान भरपाई देणार. मुख्यमंत्री फडणवीस .....

Monday, November 7, 2016

दाऊद भारतात यायला तयार, पण एका अटीवर

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम त्याच्या जुन्या अटींवर भारतात येऊ शकतो, असा दावा दाऊदचे वकील श्याम केसवानी यांनी केला आहे. तसेच यासंदर्भात दाऊदसोबत चर्चा करावी लागेल, असेही केसवानी यांनी सांगितले.
 
केसवानी यांनी सांगितले की, भारतात येण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये न ठेवण्याची अट दाऊदने पाच वर्षांपूर्वी सरकारसमोर ठेवली होती.  मात्र, तत्कालीन सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. 
 
 
'दाऊदचा माणूस माजी मंत्री राम जेठमलानी यांना लंडनमध्ये भेटला होता, त्यावेळी त्याने दाऊद भारतात येण्यास तयार आहे, मात्र मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये न ठेवण्याची अट त्याने जेठमलानींसमोर ठेवली होती', असे केसवानी यांनी सांगितले आहे. 
मात्र, दाऊदची अट तत्कालीन सरकारने मान्य केली नाही. तर दुसरीकडे सरकारने अबू सालेम आणि छोटा राजनच्या अटी मान्य करत त्यांना भारतात आणले, असा गौप्यस्फोटही केसवानी यांनी केला आहे. 

No comments:

Post a Comment