मा. सादिकभाई याना आवामी विकास पार्टीचे प्रमुख नेते मा.अशरफ वांकर यांची भेट
आमचे मार्गदर्शक लोकप्रिय सामाजिक नेते मा.सादिकभाई शेख यांनी आपले स्वतःचे साप्ताहिक 'विचार माध्यम' चे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी कार्यकारी संपादक जयंत लंगडे उपस्थित होते.
भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
मा.अशरफ वांकर
No comments:
Post a Comment