विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...

- विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...LIVE: हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार यांचे निधन निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी कायम, दोषींची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली #NirbhayaRapeCase कुडाळ - दहावीत कमी गुण मिळाल्याने 16 वर्षीय मुलीची आत्महत्या; नदीत सापडला मृतदेह राज्य सरकारची भूमिका ,विचारसरणी ही संतांची आहे, मनूची नाही - मुख्यमंत्री #devendrafadnavis #nagpur #sambhajibhide संभाजी भिडे तुकाराम महाराज आणि इतर संतांपेक्षा मनू विचार सरणी मोठी आहे, असे वक्तव्य करतात, हे काय चाललंय, याच्या मागे बोलविता धनी कोण : अजित पवार #sambhajibhide पावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना आज (सोमवार) सुटी घोषित, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा #VinodTawde विधानभवनातील तयारीसंदर्भात कमतरता करणाऱ्याची चौकशी करून कारवाई केली जाईल #nagpur #devendrafadnavis मुंबईत रविवारी दिवसभरात १२२ मिमी पावसाची नोंद #rain #monsoon #mumbai नागपूरच्या पुरातील पीडितांना नुकसान भरपाई देणार. मुख्यमंत्री फडणवीस .....

Thursday, October 20, 2016

आमीरच्या 'दंगल'चा ट्रेलर रिलीज

आमीरच्या 'दंगल'चा ट्रेलर रिलीज

नवी दिल्ली - मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला अभिनेता आमीर खान याच्या बहुचर्चित ‘दंगल‘ या चित्रपटाचा ट्रेलर आज (गुरुवार) रिलीज करण्यात आला आहे. 
आमीर खान ‘दंगल‘ चित्रपटात कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. आमीरने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली असून, यासाठी त्याने आपल्या वजनातही वाढ केली आहे. हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये मातीतून आमीरचा आक्रमक चेहरा दाखविण्यात आला होता. कुस्तीपटू महावीरसिंग फोगट यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. महावीरसिंग यांनी आपल्या गीता आणि बबिता या दोन मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण दिले यावर हा चित्रपट आहे.

 

No comments:

Post a Comment