विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...

- विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...LIVE: हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार यांचे निधन निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी कायम, दोषींची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली #NirbhayaRapeCase कुडाळ - दहावीत कमी गुण मिळाल्याने 16 वर्षीय मुलीची आत्महत्या; नदीत सापडला मृतदेह राज्य सरकारची भूमिका ,विचारसरणी ही संतांची आहे, मनूची नाही - मुख्यमंत्री #devendrafadnavis #nagpur #sambhajibhide संभाजी भिडे तुकाराम महाराज आणि इतर संतांपेक्षा मनू विचार सरणी मोठी आहे, असे वक्तव्य करतात, हे काय चाललंय, याच्या मागे बोलविता धनी कोण : अजित पवार #sambhajibhide पावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना आज (सोमवार) सुटी घोषित, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा #VinodTawde विधानभवनातील तयारीसंदर्भात कमतरता करणाऱ्याची चौकशी करून कारवाई केली जाईल #nagpur #devendrafadnavis मुंबईत रविवारी दिवसभरात १२२ मिमी पावसाची नोंद #rain #monsoon #mumbai नागपूरच्या पुरातील पीडितांना नुकसान भरपाई देणार. मुख्यमंत्री फडणवीस .....

Thursday, October 20, 2016

रायगड MIDC मध्ये स्फोट; 4 जखमी

रायगड- अज्ञात कारणांमुळे रायगड जिल्ह्यातील धाटाव औद्यागिक वसाहतीच्या (MIDC) परिसरामध्ये एका कंपनीत स्फोट झाला. त्यामध्ये चारजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

दीपक नायट्रेट या कंपनीत हा स्फोट झाल्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला. आगीचा लोट मोठ्या उंचीपर्यंत जात असल्याने आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले होते. आगीचा भडका दूरपर्यंत दिसत होता. 
जखमींपैकी तिघे किरकोळ जखमी झाले असून, एकावर उपचार करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. येथील अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली

No comments:

Post a Comment