‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा‘ असा सवाल करीत राज्यात सत्ता मिळविणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारला पाहत पाहता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आपल्या गल्लीतील कार्यकर्ते, पुढारी ते राष्ट्रीय नेते, तसेच राजकीय तज्ञ फडणवीस सरकारचे मूल्यमापन करताना दिसतील. पण तुमच्या मनात गेल्या 2 वर्षांत या सरकारचं नेमकं काय ‘इम्प्रेशन‘, प्रतिमा तयार झालीय?... तुमच्या शब्दांत सरकारच्या कामगिरीचं विश्लेषण आम्हाला कंमेंट करा.

No comments:
Post a Comment